Submitted by: नवनाथ पवार
Complaint Details:
श्री आबासाहेव ज्ञानोबा पवार व कर्जदार, जमीनदार आणि तत्कालीन बँकेचे व्यवस्थापक यांनी संगमताने शासनाने संपादीत केलेल्या व्हटी मध्यम प्रकल्प व्हॅटी ता रेनापूर व आर्थिक मोबदला मिळालेल्या जमीनी च्या कागदपत्रांचा दुरूपयोग करून. मौजे महाळंगी ता चकुर येथे गट क्र. 65 श्री श्री ज्ञानोबा आप्पाराव पवार यांचे नावे कागदोपत्री असलेली व शासनाने संपादन केलेली 5. 31 हेक्टर जमीनीचे कागदपत्रांचा दुरुपयोग व घरातील इतर सदस्यांना अंधारात ठेवून. . .
बँक ऑफ महाराष्ट्र
शाखा जानवळ
कर्ज क्रमांक 545
येथुन रुपये 500000 (पाच लाख रुपये) कर्ज उचलून बँक व शासन आणि कुटुंबियांची फसवणूक केली आहे.
तसेच मी बलाजी ज्ञानोबा पवार, ज्ञानोबा पवारांच्या वारसापैकी एक असल्याने मी याचा लाभ घेतला नसतानाही व माझा या पप्रकरणाशी काही संबंध नसताना ही,
बँक माझ्या कडेही कर्जफेडीची मागणी करत आहे. तरी मेहरबान साहेबांनी या प्रकरणात लक्ष देवून आणि आबासाहेब पवार व त्याचे जमिनदार आणि तत्कालीन बँकेच्या व्यवस्थापका वर योग्य कार्यवाही करावी.